Amar chitra katha books online free
Marathi language words!
Amar chitra katha pdfSavitribai Phule Information in Marathi : सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी नायगाव (ता.खंडाळा, जि. सातारा) येथे झाला. त्या खंडोजी नेवसे-पाटील यांच्या कन्या होत. त्या काळात स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता.
सावित्रीबाई देखील निरक्षर होत्या. १८४० मध्ये ज्योतिबा फुले यांची सोबत त्यांचे लग्न झाले. ज्योतिबा फुले हे एक समाजसुधारक आणि शिक्षणतज्ज्ञ होते.
Who is the father of marathi language
त्यांनी स्त्रियांना शिक्षण देण्याचा संकल्प केला. ज्योतिबा फुले यांच्या प्रोत्साहनामुळे सावित्रीबाईंनी शिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्यांनी ज्योतिबा यांच्याकडूनच शिक्षण घेतले.
१८४८ मध्ये सावित्रीबाईंनी पुण्यातील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली.
या शाळेत त्यांनी स्वतः शिकवलं. सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी मोलाचे कार्य केले. त्या एक महान समाजसुधारक आणि शिक्षणतज्ज्ञ होत्या.
सावित्रीबाई फुले यांची माहिती :
- जन्म : 3 जानेवारी 1831
- मृत्यू : 10 मार्च 1897
- पूर्ण नाव : सावित्रीबाई जोतीराव फुले
- टोपणनाव : ज्ञानज्योती, क्रांतिज्योती
- वडील&